Security Assistant Executive Recruitment 2025

Security Assistant/ Executive recruitment2025

सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५

सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५ :

Security Assistant Executive Recruitment 2025:

केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभागात Security Assistant Executive Recruitment 2025 सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५ या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ४९८७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.स्पर्धा परीक्षांचा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.

जाहिरातीचे नाव : Security Assistant Executive Recruitment 2025

विभागाचे नाव :Name Of DepartmentMinistry Of Home Affairs (Government of India),
पदाचे नाव : Name of Postसुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५
Security Assistant Executive Recruitment 2025
एकूण जागा : Total Post४९८७
भरतीचा प्रकार : Type of Recruitmentकायमस्वरूपी / PERMENENT
नोकरीचे ठिकाण : Placement Placeभारतात कोठेही(विभागानुसार)
Security Assistant Executive Recruitment 2025
Security Assistant Executive Recruitment 2025जाहिरात
  • एकूण जागा :(Total Posts) :
पद क्र.

पदाचे नावपद संख्या
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant/ Executive
४९८७
  • शैक्षणिक पात्रता (Education Qualification):
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant Executive
10th Pass
Domicile सर्टिफिकेट and Local Language Of SIB (अधिकृत जाहिरात https://www.mha.gov.in/पाहावी)
  • वयोमर्यादा (Age Limit):
  • सदर पदासाठी आवश्यक वय १८ ते २७ असावे.(वयातील सूट संदर्भात माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहावी)
  • वेतनश्रेणी (Payment Scale):
वेतनश्रेणी (Payment Scale):वेतनश्रेणी (Payment Scale)
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant/ Executive
Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances
  • अर्ज शुल्क (Application Fee):
  • फी संदर्भातील माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  • महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
अर्ज सुरु होण्याची तारीख
२६ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ ऑगस्ट २०२५
  • परीक्षेचे स्वरुप/टप्पे (Scheme Of Examination ): सदरील परीक्षा ही महत्वाच्या दोन टप्प्यात होते –
  • १.लेखी परीक्षा
  • २.तोंडी परीक्षा
परीक्षेचे स्वरुप
वेळ Time

गुण Marks
लेखी / Writingटियर १ / Tier 1
१ तास
१०० गुण

टियर २ / Tier 2

१ तास
५० गुण
तोंडी / Interview५० गुण
                                        केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर  विभागात  Security Assistant Executive Recruitment 2025 सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५  या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ४९८७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.स्पर्धा परीक्षांचा तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.               
  • एकूण जागा (Total Post ):एकूण ४९८७  जागांसाठी भरती होत आहे.
महत्त्वाची माहिती
महत्त्वाच्या लिंक्स Important Links
जाहिरातीसाठी अधिकृत वेबसाइट लिंकयेथे क्लिक करा https://www.mha.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies
WHATSAPP GROUP लिंकयेथे क्लिक करा
  • FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) :
  • परीक्षा देण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल?
  • उत्तर :10th Pass तसेच Domicile सर्टिफिकेट and Local Language Of SIB (अधिकृत जाहिरात पाहावी)
  • सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive या पदाचा पगार किती आहे?
  • उत्तर : या पदासाठी पगार पुढीलप्रमाणे असेल – Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances
  • हि सरकारी नोकरी आहे का?
  • उत्तर :होय.ही नोकरी केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India),
    Intelliagence Bureau Department अंतर्गत येते.
  • IB Security Assistant Salary किती?
  • Answer: Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances

सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive या पदाची भरती 2025 ही केंद्र शासनाच्या सुरक्षा यंत्रणेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी अभूतपूर्व संधी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही  उच्च दर्जाची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive म्हणून देशसेवेसाठी इच्छुक असाल, तर ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.

Disclaimer : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यात यावी व तीच माहिती अंतिम मानण्यात यावी.