RRB NTPC BHARTI 2025

RRB NTPC BHARTI 2025

RAILWAY RECRUITMENT BOARD NTPC RECRUITMENT 2025

RRB NTPC BHARTI 2025: RRB NTPC BHARTI 2025रेल्वे भरती बोर्ड (RAILWAY RECRUITMENT BOARD)अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.रेल्वे विभागामध्ये ३०३०७ पदांसाठी ही मेगा भरती होणार असून,रेल्वे विभागात नोकरी करण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.सदर भरतीमध्ये “स्टेशन मास्टर,गुड्स ट्रेन मैनेजर,कनिष्ठ लेखा सहाय्यक,मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक,वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक”अशा विविध पदांच्या ३०३०७ जागा आहेत.२९ सप्टेंबर २०२५ ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे याची परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

RRB NTPC BHARTI 2025
RRB NTPC BHARTI 2025

RRB NTPC BHARTI 2025:

  • पदाचे नाव : मुख्य व्यावसायिक आणि तिकी पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहायक आणि टंकलेखक, वरिष्ठ लिपिक आणि टंकलेखक.सदरील पदांची पदसंख्या खालीलप्रमाणे –
पदाचे नाव एकूण पदसंख्या
तिकीट सुपरवायझर 6235
मालवाहू गाडी मॅनेजर 3562
स्टेशन मास्तर5623
सीनियर क्लर्क टायपिस्ट7367
कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखक7520
  • शैक्षणिक पात्रता : पदाची पात्रता विविध पदांच्या अवशक्यतेनुसार आहे.संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
  • वयो मर्यादा : १८ ते ३६ वर्ष (वयातील सूट संदर्भात मूळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज पद्धत : ऑनलाइन पधतीने अर्ज करावा.
  • महत्त्वाच्या तारखा :
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : ३० ऑगस्ट २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२५ राहिल.
POST NAMETOTAL VACANCY
CHIEF COMMERCIAL AND TICKET SUPERVISOR6235
STATION MASTER5623
GOODS TRAIN MANAGER3562
JUNIOR ACCOUNT ASSISTANT AND TYPIST7520
SENIOR CLERK AND TYPIST 7367
  • अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी
  • महत्त्वाच्या तारखा :
    • अर्ज सुरु होण्याची तारीख : ३० ऑगस्ट २०२५
      • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २९ सप्टेंबर २०२५ राहिल.
POST NAMESALARY PER MONTH
CHIEF COMMERCIAL AND TICKET SUPERVISORRs. 35400 plus other incentives as per govenrment rule
STATION MASTERRs. 35400 plus other incentives as per govenrment rule
GOODS TRAIN MANAGERRs. 29200 plus other incentives as per govenrment rule
JUNIOR ACCOUNT ASSISTANT AND TYPISTRs. 29200 plus other incentives as per govenrment rule
SENIOR CLERK AND TYPIST Rs. 29200 plus other incentives as per govenrment rule
पदाचे नावपगार व भत्ते
तिकीट सुपरवायझरRs. 35400 plus other incentives as per govenrment rule
मालवाहू गाडी मॅनेजर Rs. 35400 plus other incentives as per govenrment rule
स्टेशन मास्तरRs. 29200 plus other incentives as per govenrment rule
सीनियर क्लर्क टायपिस्टRs. 29200 plus other incentives as per govenrment rule
कनिष्ठ लेखा सहाय्यक आणि टंकलेखकRs. 29200 plus other incentives as per govenrment rule
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक कराhtpps://indianrailways.gov.in htpps://indianrailways.gov.in
व्हॉट्सअप चॅनेल अपडेट साठी
येथे क्लिक करा
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून जाहीर झालेल्या ३०३०७ जागांची भरती ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असणार आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख ३० ऑगस्ट २०२५ आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२५ राहिल,तरी सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सदर करावा.अधिकृत जाहिरातीतील माहिती अंतिम समजून अर्ज करावेत.अधिकृत जाहिरातीसाठी वरील अधिकृत वेबसाईटला भेट द्या येथे क्लिक करा

The recruitment of 30,307 posts announced by the Railway Recruitment Board will be a golden opportunity for students studying for competitive exams. The application start date is 30th August 2025 and the last date for application is 29th September 2025, but all students should apply as soon as possible. The information in the official advertisement should be considered final and apply. For the official advertisement, visit the official website above. येथे क्लिक करा

READ MORE निकाल

Security Assistant Executive Recruitment 2025

Security Assistant/ Executive recruitment2025

सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५

सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५ :

Security Assistant Executive Recruitment 2025:

केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर विभागात Security Assistant Executive Recruitment 2025 सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५ या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ४९८७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.स्पर्धा परीक्षांचा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.

जाहिरातीचे नाव : Security Assistant Executive Recruitment 2025

विभागाचे नाव :Name Of DepartmentMinistry Of Home Affairs (Government of India),
पदाचे नाव : Name of Postसुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५
Security Assistant Executive Recruitment 2025
एकूण जागा : Total Post४९८७
भरतीचा प्रकार : Type of Recruitmentकायमस्वरूपी / PERMENENT
नोकरीचे ठिकाण : Placement Placeभारतात कोठेही(विभागानुसार)
Security Assistant Executive Recruitment 2025
Security Assistant Executive Recruitment 2025जाहिरात
  • एकूण जागा :(Total Posts) :
पद क्र.

पदाचे नावपद संख्या
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant/ Executive
४९८७
  • शैक्षणिक पात्रता (Education Qualification):
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant Executive
10th Pass
Domicile सर्टिफिकेट and Local Language Of SIB (अधिकृत जाहिरात https://www.mha.gov.in/पाहावी)
  • वयोमर्यादा (Age Limit):
  • सदर पदासाठी आवश्यक वय १८ ते २७ असावे.(वयातील सूट संदर्भात माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहावी)
  • वेतनश्रेणी (Payment Scale):
वेतनश्रेणी (Payment Scale):वेतनश्रेणी (Payment Scale)
सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी
Security Assistant/ Executive
Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances
  • अर्ज शुल्क (Application Fee):
  • फी संदर्भातील माहितीसाठी अधिकृत जाहिरात पाहावी.
  • महत्त्वाच्या तारखा (Important Dates) :
अर्ज सुरु होण्याची तारीख
२६ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७ ऑगस्ट २०२५
  • परीक्षेचे स्वरुप/टप्पे (Scheme Of Examination ): सदरील परीक्षा ही महत्वाच्या दोन टप्प्यात होते –
  • १.लेखी परीक्षा
  • २.तोंडी परीक्षा
परीक्षेचे स्वरुप
वेळ Time

गुण Marks
लेखी / Writingटियर १ / Tier 1
१ तास
१०० गुण

टियर २ / Tier 2

१ तास
५० गुण
तोंडी / Interview५० गुण
                                        केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर  विभागात  Security Assistant Executive Recruitment 2025 सुरक्षा सहाय्यक कार्यकारी पदभरती २०२५  या नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ४९८७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे.स्पर्धा परीक्षांचा तयारी करणाऱ्या  विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.               
  • एकूण जागा (Total Post ):एकूण ४९८७  जागांसाठी भरती होत आहे.
महत्त्वाची माहिती
महत्त्वाच्या लिंक्स Important Links
जाहिरातीसाठी अधिकृत वेबसाइट लिंकयेथे क्लिक करा https://www.mha.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकयेथे क्लिक करा https://www.mha.gov.in/en/notifications/vacancies
WHATSAPP GROUP लिंकयेथे क्लिक करा
  • FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) :
  • परीक्षा देण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल?
  • उत्तर :10th Pass तसेच Domicile सर्टिफिकेट and Local Language Of SIB (अधिकृत जाहिरात पाहावी)
  • सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive या पदाचा पगार किती आहे?
  • उत्तर : या पदासाठी पगार पुढीलप्रमाणे असेल – Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances
  • हि सरकारी नोकरी आहे का?
  • उत्तर :होय.ही नोकरी केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India),
    Intelliagence Bureau Department अंतर्गत येते.
  • IB Security Assistant Salary किती?
  • Answer: Rs. 21,700 – 69,100/- Per Month Plus Admissible Central Government Allowances

सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive या पदाची भरती 2025 ही केंद्र शासनाच्या सुरक्षा यंत्रणेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी अभूतपूर्व संधी आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही  उच्च दर्जाची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर गुप्तचर विभागात सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी Security Assistant/ Executive म्हणून देशसेवेसाठी इच्छुक असाल, तर ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.

Disclaimer : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यात यावी व तीच माहिती अंतिम मानण्यात यावी.

केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 : Intelligence bureau Recruitment 2025

Intelligence bureau recruitment 2025

केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence bureau)-३७१७ पदांची भरती

Intelligence bureau Recruitment 2025 information:

केंद्र शासनाच्या  Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर (Intelligence bureau) विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ३७१७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.

जाहिरातीचे नाव : केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२५ – Intelligence Bureau (IB) recruitment 2025

विभागाचे नाव :Name Of DepartmentMinistry Of Home Affairs (Government of India),
Intelliagence Bureau Department
पदाचे नाव : Name of Post
सहा.सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड २
Assistant
Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe)
एकूण जागा : Total Post 3717
भरतीचा प्रकार : Type of Recruitment कायमस्वरूपी / PERMENENT
नोकरीचे ठिकाण : Placement Place
भारतात कोठेही/ Anywhere In India
Intelligence bureau Recruitment 2025
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025
Intelligence bureau Recruitment 2025

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)३७१७

Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) Educational Qualification :

जाहिरातीतील माहितीनुसार, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी कोणत्याही शाखेतील असली तरी चालेल.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)Graduation Or Equivalent From A Recognised University

सदर पदासाठी आवश्यक वय १८ ते २७ असावे.(वयातील सूट संदर्भात माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहावी)

पदाचे नाववेतनश्रेणी (Payment Scale)
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरLevel 7 (Rs 44900-142400) In The Pay Matrix Plus Admissible Central Government Allowances
जत प्रवर्ग / Casteशुल्क / फी
General/OBC₹650/-
SC/ST/EWS₹550/-
  • महत्त्वाच्या तारखा (Important Dates) : Intelligence Bureau विभाग अंतर्गत अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू होत असून,10 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख १९ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१० ऑगस्ट २०२५
  • सदरील परीक्षा ही महत्वाच्या दोन टप्प्यात होते –
  • १.लेखी परीक्षा
  • २.तोंडी परीक्षा

परीक्षेचे स्वरुप वेळ Timeगुण Marks
लेखी / Writing टियर १ / Tier 1१ तास १०० गुण
टियर २ / Tier 2
तास
० गुण
तोंडी / Interview टियर ३ / Tier 3०० गुण

एकूण ३७१७ जागांसाठी भरती होत आहे.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

  • उत्तर- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • उत्तर –७ व्या वेतन आयोगाच्या लेव्हल ७ नुसार आयबी एसीआयओचा मूळ पगार दरमहा ४४,९०० रुपये आहे.त्यामधे इतर भत्ते देय असतात.
  • उत्तर –होय.ही नोकरी केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India),
    Intelliagence Bureau Department
    अंतर्गत येते.

Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) या पदाची भरती 2025 ही केंद्र शासनाच्या सुरक्षा यंत्रणेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी अभूतपूर्व संधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी उच्च दर्जाची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर गुप्तचर विभागात अधिकारी म्हणून देशसेवेसाठी इच्छुक असाल, तर ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.

Disclaimer : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यात यावी व तीच माहिती अंतिम मानण्यात यावी.

—– ———————————————– धन्यवाद! —————————————————————————————————————————————————————————————————

Also Find निकाल