GDS Gramin Dak Sevak Result 2024
पोस्ट ऑफिस जीडीएस रिझल्ट 2024
भारतीय पोस्ट ऑफिस मधील ग्रामीण डाक सेवक जीडीएस पदासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे, सदरील यादी ही उमेदवारांच्या दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्तेवर आधारित ती भारतीय डाक सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर (www.indiapostgdsonline.gov.in) जाहीर करण्यात आलेले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेज द्वारे कळविण्यात आलेले असून सदरील संदेशामध्ये कागदपत्र तपासणीची तारीख कळविण्यात आलेली आहे.
GDS Indian Postal Service 2024 Selected candidates Merit list: |