केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 : Intelligence bureau Recruitment 2025

केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence bureau)-३७१७ पदांची भरती

Intelligence bureau Recruitment 2025 information:

केंद्र शासनाच्या  Ministry Of Home Affairs (Government of India) अंतर्गत येत असलेल्या केंद्रीय गुप्तचर (Intelligence bureau) विभागात नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.सदरील भरती ३७१७ जागांसाठी असणार आहे.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२५ आहे.कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी असणार आहे.संपूर्ण माहिती सविस्तर खाली दिली आहे.

जाहिरातीचे नाव : केंद्रीय गुप्तचर विभाग भरती २०२५ – Intelligence Bureau (IB) recruitment 2025

विभागाचे नाव :Name Of DepartmentMinistry Of Home Affairs (Government of India),
Intelliagence Bureau Department
पदाचे नाव : Name of Post
सहा.सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड २
Assistant
Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe)
एकूण जागा : Total Post 3717
भरतीचा प्रकार : Type of Recruitment कायमस्वरूपी / PERMENENT
नोकरीचे ठिकाण : Placement Place
भारतात कोठेही/ Anywhere In India
Intelligence bureau Recruitment 2025
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025
Intelligence bureau Recruitment 2025

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) भरती संदर्भातील संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)३७१७

Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) Educational Qualification :

जाहिरातीतील माहितीनुसार, उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवी कोणत्याही शाखेतील असली तरी चालेल.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)Graduation Or Equivalent From A Recognised University

सदर पदासाठी आवश्यक वय १८ ते २७ असावे.(वयातील सूट संदर्भात माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहावी)

पदाचे नाववेतनश्रेणी (Payment Scale)
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरLevel 7 (Rs 44900-142400) In The Pay Matrix Plus Admissible Central Government Allowances
जत प्रवर्ग / Casteशुल्क / फी
General/OBC₹650/-
SC/ST/EWS₹550/-
  • महत्त्वाच्या तारखा (Important Dates) : Intelligence Bureau विभाग अंतर्गत अर्ज प्रक्रिया 19 जुलै 2025 पासून सुरू होत असून,10 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी वेळेवर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख १९ जुलै २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१० ऑगस्ट २०२५
  • सदरील परीक्षा ही महत्वाच्या दोन टप्प्यात होते –
  • १.लेखी परीक्षा
  • २.तोंडी परीक्षा

परीक्षेचे स्वरुप वेळ Timeगुण Marks
लेखी / Writing टियर १ / Tier 1१ तास १०० गुण
टियर २ / Tier 2
तास
० गुण
तोंडी / Interview टियर ३ / Tier 3०० गुण

एकूण ३७१७ जागांसाठी भरती होत आहे.

FAQs (वारंवार विचारले जाणारे प्रश्न)

  • उत्तर- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • उत्तर –७ व्या वेतन आयोगाच्या लेव्हल ७ नुसार आयबी एसीआयओचा मूळ पगार दरमहा ४४,९०० रुपये आहे.त्यामधे इतर भत्ते देय असतात.
  • उत्तर –होय.ही नोकरी केंद्र शासनाच्या Ministry Of Home Affairs (Government of India),
    Intelliagence Bureau Department
    अंतर्गत येते.

Assistant Central Intelligence Officer Grade-II/Executive (ACIO-II/Exe) या पदाची भरती 2025 ही केंद्र शासनाच्या सुरक्षा यंत्रणेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी अभूतपूर्व संधी आहे. पदवीधर उमेदवारांसाठी उच्च दर्जाची सुवर्णसंधी आहे. तुम्ही जर गुप्तचर विभागात अधिकारी म्हणून देशसेवेसाठी इच्छुक असाल, तर ही एक सुवर्णसंधीच असणार आहे.

Disclaimer : वरील भरती संदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहण्यात यावी व तीच माहिती अंतिम मानण्यात यावी.

—– ———————————————– धन्यवाद! —————————————————————————————————————————————————————————————————

Also Find निकाल

Leave a Comment